विक्रम यांचा विक्रमी विजय . . .

जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर निवडणूक २०२६ – २८ मध्ये काल दिनांक ०९/०१/२०२६ रोजी निवडणूक आणि मत मोजणी पर पडली. या निवडणुकीचा निकाल लगेच मत मोजणी करून जाहीर करण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर निवडणूक २०२६ – २८ मध्ये ॲड. विक्रम टंडन आणि त्यांचे पॅनल निवडून आले आहेत.

अध्यक्ष पद करिता ॲड. टंडन सर 56 मतांनी विजयी

उपाध्यक्ष पद करिता ॲड. मारेकर सर 57 मतांनी विजयी

सचिव पद करिता ॲड. किन्निकर सर 120 मतांनी विजयी

सहसचिव पद करिता ॲड. तृप्ती मॅडम 87 मतांनी विजयी

कोषाध्यक्ष पद करिता ॲड. बावनकर सर 126 मतांनी विजयी

ॲड. राहुल थोरात ग्रंथपाल पदा करिता 108 मतांनी विजयी

महिला राखीव

ॲड. सरोज कदम 506 मत मिळवून विजयी
ॲड. राजलक्ष्मी रामटेके 490 मत मिळवून विजयी
ॲड. माहेश्वरी सोनुले 458
मत मिळवून विजयी

सदस्य

  1. वर्षा उपाध्याय
  2. विकास गिरी
  3. मनोज मिश्रा
  4. तोषित कीन्नाके
  5. सपना शेट्टी
  6. सुरेश दुर्गम
  7. स्वाती समर्थ
  8. शरीफ मिर्झा
  9. सोपान जवंजार
  10. रोशनी कांबळे
  11. अमोल वैद्य
  12. प्रतिभा येवलेकर
जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर

परिवर्तन पॅनलच्या उमेदवार ॲड. रोशनी कांबळे ह्या निवडणूक २०२६ – २८ करिता सदस्य म्हणून एकमेव निवडून आल्या.

सर्व निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना ॲड. हेमराज कि. काबलिया आणि सर्वोदय कल्याणकारी बहूउद्देशीय संस्था, चंद्रपूर द्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *